करोना आणि जिद्द
करोना आणि जिद्द
लेखन : जगदीश बोरसे.
मागे माझ्या माहितीतल्या एका व्यक्तीला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला पण वैद्यकीय तपासाअंती असं लक्षात आलं की त्याला चावलेला साप हा विषारीच नव्हता फक्त साप चावला या भीतीने त्याचा मृत्यू झाला.
मित्रहो सध्या करोना च सुद्धा तसंच काहीतरी सुरू आहे. मला करोना झाला या भीतीनेच माणूस खचून जातो. पण त्याला जिद्दीने तोंड दिलं तर बाहेरही पडता येतं अशी ही बरीच उदाहरणं समोर आहेत.
माझे शालक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र ऐंशी व त्यांच्या सौ. दोघेही करोना पॉझिटिव्ह आले होते घरातली लहान मुलं गावाकडे पाठवून दोघांनीही करोना ला जिद्दीने तोंड दिले. मधे काही दिवस ऑक्सिजनची पातळी खूप खाली गेल्यामुळे त्यांची भीती खूप वाढली होती अगदी त्यांच्याकडून जर अनुभव ऐकले तर डोळ्यांत पाणी येण्यासारखी अनुभव आहेत. दोन लहान मुले डोळ्यासमोर दिसत असताना हे दोघी करोना सोबत झुंजत होते.
घरातली कर्ती बाईच करोना पॉझिटिव्ह असल्याने घरातला स्वयंपाक तसेच इतर देखरेख त्यात अनेक दिवसांपासून स्वत चा व्यवसायही बंद होता. समोर एवढया समस्या असतानासुद्धा त्यांनी जिद्दीने करोनाशी युध्द जिंकले.
रामचंद्र भाऊ व त्यांच्या धर्मपत्नी या दोघांनी एक आदर्श शिकवला, की जिद्दीने करोना शी लढले तर जिंकता येते.
मित्रहो आपण सगळेच जिद्द आणि स्वयंशिस्तीने करोना शी लढू शकतो. आपण करोना झालेल्या व्यक्तीला सहानुभूती देणं काळाची गरज आहे.
शेवटी एकच "एकमेका साह्य करू, अवघे लढू करोनाशी.
लेखन ,
जगदीश बोरसे
खूप सुंदर आणि सर्वांना प्रेरणा देणारे लेखन.
ReplyDeleteKhup chhan 👍
ReplyDeleteThank you
DeleteVery nice जगीशचंद्र
ReplyDeleteThanks
Delete👍👌
ReplyDelete👌
ReplyDeleteअगदी बरोबर साहेब
ReplyDeleteअप्रतिम प्रेरणा
ReplyDeleteThank you
DeleteRight
ReplyDeleteNice
ReplyDeleteverry Nice dada
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteAwesome dada
ReplyDeleteSundar
ReplyDeleteवाह.... खुप छान लेख,... "एकमेका साह्य करू, अवघे लढू करोनाशी"
ReplyDelete🙏🙏🙏
Thank you
DeleteVery true great words...
ReplyDeleteAgdi barobar
ReplyDelete👌👌👍
ReplyDeleteCorona is not only physically infection it's mentally also disturbe our life..So don't painic & be confident
ReplyDeleteThe inspiration & motivational leader
ReplyDeleteOn point...👍💯
ReplyDelete👍
ReplyDeleteVery nice and encouraging
ReplyDeleteIt's so inspiring.. without panic we all are fight against Corona...and in the end we fight this battle with great courage...
ReplyDeleteIt's so inspiring.. without panic we all are fight against Corona...and in the end we fight this battle with great courage...
ReplyDelete👌👌
ReplyDelete